॥ १ नोव्हेंबर २०२६, रविवार ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥आजचे राशिभविष्य: घरात शांतता नांदेल. मृदू बोला; छोटीशी भेट मोठे हास्य आणेल.
Datta Prabha Jyotish — दत्तप्रभा ज्योतिष
वैदिक ज्योतिष • तत्त्वज्ञान • नक्षत्र • पंचांग
ॐश्री दत्तात्रेय
श्री दत्तात्रेय
ॐगुरुजी
गुरुजी
सल्ला बुक करा

कुंडली मिलन (गुणमिलन)

विवाह हा दोन कुटुंबांचा पवित्र संबंध. येथे केवळ गुणांची बेरीज नाही, तर दोन्ही पत्रिकांतील ग्रहयोग, मंगळ विचार, दशा व स्वभावमेळ तपासून सल्ला दिला जातो.

  • ३६ गुणांची सविस्तर पडताळणी
  • मंगळ दोष व त्यावरील शास्त्रीय उपाय
  • विवाह मुहूर्त निवड

दोघांच्या जन्मतारखा, वेळा व स्थळे घेऊन संपर्क फॉर्म भरा.

✆ गुरुजींना विचारा