कुंडलीतील सप्तम भाव व विवाहयोग
जन्मकुंडलीतील सप्तम भाव विवाह व भागीदारी दाखवतो. या भावाचा स्वामी, त्यावरील दृष्टी व शुक्राची स्थिती यांवरून विवाहयोग समजतो.
उशिरा विवाह होत असेल तर घाबरू नका — बहुधा शनि किंवा गुरुची दशा कारणीभूत असते. योग्य मुहूर्त व साधे उपाय याने मार्ग मोकळा होतो.
तुमची पत्रिका तपासून घ्यायची असेल तर सल्ला फॉर्म भरा.