कुंडली मिलन (गुणमिलन)
विवाह हा दोन कुटुंबांचा पवित्र संबंध. येथे केवळ गुणांची बेरीज नाही, तर दोन्ही पत्रिकांतील ग्रहयोग, मंगळ विचार, दशा व स्वभावमेळ तपासून सल्ला दिला जातो.
- ३६ गुणांची सविस्तर पडताळणी
- मंगळ दोष व त्यावरील शास्त्रीय उपाय
- विवाह मुहूर्त निवड
दोघांच्या जन्मतारखा, वेळा व स्थळे घेऊन संपर्क फॉर्म भरा.